mr_tq/jhn/10/17.md

773 B

पिता येशूवर का प्रीती करतो?

येशू आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता त्याच्यावर प्रीती करतो [१०:१७].

कोणी येशूचे प्राण घेतो का?

नाही. तो स्वतःच प्राण देऊन अर्पण करतो [१०:१८].

येशूला स्वतःचा प्राण देऊन तो परत घेण्याचा अधिकार कोठून मिळतो?

येशूला ही आज्ञा त्याच्या पित्याकडून मिळते [१०:१८].