12 lines
773 B
Markdown
12 lines
773 B
Markdown
# पिता येशूवर का प्रीती करतो?
|
|
|
|
येशू आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता त्याच्यावर प्रीती करतो [१०:१७].
|
|
|
|
# कोणी येशूचे प्राण घेतो का?
|
|
|
|
नाही. तो स्वतःच प्राण देऊन अर्पण करतो [१०:१८].
|
|
|
|
# येशूला स्वतःचा प्राण देऊन तो परत घेण्याचा अधिकार कोठून मिळतो?
|
|
|
|
येशूला ही आज्ञा त्याच्या पित्याकडून मिळते [१०:१८].
|