4 lines
748 B
Markdown
4 lines
748 B
Markdown
# येशूला ज्या पित्याने पाठवले त्याची इच्छा काय आहे?
|
|
|
|
पित्याची इच्छा हीच आहे की येशूला पित्याने जे सर्वकाही दिले आहे त्यातून त्याने काहीच हरवू नये आणि जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; आणि येशू त्याला शेवटल्या दिवशी उठवेल [६:३९-४०].
|