mr_tq/jhn/06/38.md

748 B

येशूला ज्या पित्याने पाठवले त्याची इच्छा काय आहे?

पित्याची इच्छा हीच आहे की येशूला पित्याने जे सर्वकाही दिले आहे त्यातून त्याने काहीच हरवू नये आणि जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; आणि येशू त्याला शेवटल्या दिवशी उठवेल [६:३९-४०].