mr_tq/jhn/06/10.md

12 lines
896 B
Markdown

# त्या ठिकाणी सुमारे किती पुरुष होते?
त्या ठिकाणी सुमारे पाच हजार पुरुष होते[६:१०].
# येशूने त्या भाकारींचे आणि मासळयांचे काय केले?
येशूने त्या भाकरी घेतल्या; आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या; तसेच त्या मासळ्यातून देखील त्यांना पाहिजे तितके दिले [६:११].
# लोकांना किती खावयास मिळाले?
त्यांना पाहिजे तितके त्यांना खावयास मिळाले[६:११]