mr_tq/jhn/06/10.md

896 B

त्या ठिकाणी सुमारे किती पुरुष होते?

त्या ठिकाणी सुमारे पाच हजार पुरुष होते[६:१०].

येशूने त्या भाकारींचे आणि मासळयांचे काय केले?

येशूने त्या भाकरी घेतल्या; आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या; तसेच त्या मासळ्यातून देखील त्यांना पाहिजे तितके दिले [६:११].

लोकांना किती खावयास मिळाले?

त्यांना पाहिजे तितके त्यांना खावयास मिळाले[६:११]