8 lines
948 B
Markdown
8 lines
948 B
Markdown
# येशूने त्या अमलदाराला चिन्हे आणि अद्भुते ह्यांबद्दल काय सांगितले?
|
||
|
||
चिन्हे आणि अद्भुते पाहिल्याशिवाय लोक विश्वास ठेवणार नाहीत असे येशूने लोकांना सांगितले [४:४८]
|
||
|
||
# येशू जेव्हा त्या अंमलदाराच्या बरोबर गेला नाही आणि त्याला सांगितले, ‘’जा;तुझा मुलगा वाचला आहे.’’ तेव्हा त्याने काय केले?
|
||
|
||
तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेऊन, निघून गेला [४:५०].
|