mr_tq/jhn/04/48.md

948 B
Raw Permalink Blame History

येशूने त्या अमलदाराला चिन्हे आणि अद्भुते ह्यांबद्दल काय सांगितले?

चिन्हे आणि अद्भुते पाहिल्याशिवाय लोक विश्वास ठेवणार नाहीत असे येशूने लोकांना सांगितले [४:४८]

येशू जेव्हा त्या अंमलदाराच्या बरोबर गेला नाही आणि त्याला सांगितले, ‘’जा;तुझा मुलगा वाचला आहे. तेव्हा त्याने काय केले?

तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेऊन, निघून गेला [४:५०].