mr_tq/jhn/04/28.md

863 B
Raw Permalink Blame History

त्या स्त्रीचे येशूच्या बरोबर संभाषण पूर्ण झाल्यावर तिने काय केले?

त्या स्त्रीने तिथेच आपली घागर ठेवली, नगरात गेली, व लोकांना म्हंटली, चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पहा; तोच ख्रिस्त असेल काय?[४:२८-२९].

त्या स्त्रीचा वृत्तांत ऐकल्यावर नगरातील लोकांनी काय केले?

ते नगरातून निघून येशूकडे येऊ लागले [४:३०].