8 lines
863 B
Markdown
8 lines
863 B
Markdown
# त्या स्त्रीचे येशूच्या बरोबर संभाषण पूर्ण झाल्यावर तिने काय केले?
|
||
|
||
त्या स्त्रीने तिथेच आपली घागर ठेवली, नगरात गेली, व लोकांना म्हंटली, ‘’ चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पहा; तोच ख्रिस्त असेल काय?’[४:२८-२९].
|
||
|
||
# त्या स्त्रीचा वृत्तांत ऐकल्यावर नगरातील लोकांनी काय केले?
|
||
|
||
ते नगरातून निघून येशूकडे येऊ लागले [४:३०].
|