12 lines
722 B
Markdown
12 lines
722 B
Markdown
# येशू याकोबाच्या झर्याच्या येथे असताना कोण तिकडे आले?
|
||
|
||
एक शोमरोनी स्त्री तिकडे पाणी काढावयास आली [४:७].
|
||
|
||
# येशूचे शिष्य कोठे होते?
|
||
|
||
त्याचे शिष्य नगरात अन्न विकत घेण्यासाठी गेले होते [४:८].
|
||
|
||
# येशूने शोमरोनी स्त्रीला प्रथम काय म्हंटले?
|
||
|
||
तो तिला म्हणाला, ‘’मला प्यावयाला पाणी दे.’’ [४:७].
|