mr_tq/jhn/04/06.md

722 B
Raw Permalink Blame History

येशू याकोबाच्या झर्याच्या येथे असताना कोण तिकडे आले?

एक शोमरोनी स्त्री तिकडे पाणी काढावयास आली [४:७].

येशूचे शिष्य कोठे होते?

त्याचे शिष्य नगरात अन्न विकत घेण्यासाठी गेले होते [४:८].

येशूने शोमरोनी स्त्रीला प्रथम काय म्हंटले?

तो तिला म्हणाला, ‘’मला प्यावयाला पाणी दे. [४:७].