mr_tq/jhn/04/01.md

426 B

येशू यहुदिया सोडून गालीलात कधी गेला?

येशू यहूदिया सोडून गालीलात गेला जेव्हा त्याला कळले की परुश्यांनी हे ऐकले की योहानापेक्षा तो अधिक बाप्तिस्मा करत आहे. [४:१-३].