mr_tq/jhn/04/01.md

4 lines
426 B
Markdown

# येशू यहुदिया सोडून गालीलात कधी गेला?
येशू यहूदिया सोडून गालीलात गेला जेव्हा त्याला कळले की परुश्यांनी हे ऐकले की योहानापेक्षा तो अधिक बाप्तिस्मा करत आहे. [४:१-३].