8 lines
814 B
Markdown
8 lines
814 B
Markdown
# मंदिरातील येशूच्या कृतींच्या प्रती यहुदी अधिकाऱ्यांचा काय प्रतिसाद होता?
|
||
|
||
त्यांनी येशूला विचारले,’’तुम्ही हे करिता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?’’ [२:१८].
|
||
|
||
# यहुदी अधिकाऱ्यांना येशूने कसे उत्तर दिले?
|
||
|
||
येशूने त्यांना उत्तर दिले, ‘’ तुम्ही हे मंदिर मोडून टाका, आणि मी ते तीन दिवसात उभारेन.” [२:१९].
|