mr_tq/jhn/02/17.md

814 B
Raw Permalink Blame History

मंदिरातील येशूच्या कृतींच्या प्रती यहुदी अधिकाऱ्यांचा काय प्रतिसाद होता?

त्यांनी येशूला विचारले,’’तुम्ही हे करिता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता? [२:१८].

यहुदी अधिकाऱ्यांना येशूने कसे उत्तर दिले?

येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका, आणि मी ते तीन दिवसात उभारेन.” [२:१९].