mr_tq/heb/13/12.md

1.0 KiB

येशूने कोठे दुख सोसले?

येशूने स्वरक्ताने वेशीच्या बाहेर मरण सोसले [१३:१२]

विश्वासणाऱ्यांनी कोठे व का जावे?

विश्वासणाऱ्यांनी त्याचा अपमान सोशीत तळाबाहेर गेले पाहिजे[१३:१३].

पृथ्वीवर विश्वासणाऱ्यांचे कोणते स्थायिक नगर आहे?

पृथ्वीवर विश्वासणाऱ्याचे कोणतेही स्थायिक नगर नाही [१३:१४].

त्या ऐवजी विश्वासणारे कोणत्या शहराची वाट पाहतात?

विश्वासणारे जे नगर पुढे येणार आहे त्याची वाट पाहतात [१३:१४].