mr_tq/heb/13/03.md

12 lines
953 B
Markdown

# बंधनात पडलेल्यांची आठवण विश्वासणाऱ्यांनी कशी करावी?
बंधनात पडलेल्यांबरोबर ते देखील बंधनात आहेत असे समजून त्यांची आठवण केली पाहिजे, आपणही देहात आहोत म्हणून त्यांनी पिडितांची आठवण केली पाहिजे [१३:३].
# सर्वस्वी ठायी काय आदरणीय असावे?
लग्न सर्वस्वी आदरणीय असावे [१३:४].
# जारकर्मी व व्यभिचारी लोकांचे देव काय करतो?
जारकर्मी व व्यभिचारी लोकांचा देव न्याय करतो [१३:४].