mr_tq/heb/13/03.md

953 B

बंधनात पडलेल्यांची आठवण विश्वासणाऱ्यांनी कशी करावी?

बंधनात पडलेल्यांबरोबर ते देखील बंधनात आहेत असे समजून त्यांची आठवण केली पाहिजे, आपणही देहात आहोत म्हणून त्यांनी पिडितांची आठवण केली पाहिजे [१३:३].

सर्वस्वी ठायी काय आदरणीय असावे?

लग्न सर्वस्वी आदरणीय असावे [१३:४].

जारकर्मी व व्यभिचारी लोकांचे देव काय करतो?

जारकर्मी व व्यभिचारी लोकांचा देव न्याय करतो [१३:४].