mr_tq/heb/10/38.md

12 lines
967 B
Markdown

# नीतिमान कसा जगेल?
नीतिमान विश्वासाने जगेल [१०:३८].
# जे माघार घेतात त्यांच्या बद्दल देव काय विचार करतो?
जे माघार घेतात त्यांच्या बद्दल देवाला संतोष वाटणार नाही [१०:३८].
# ज्या लोकांना हे पत्र मिळाले आहे त्यांच्यासाठी लेखकाची काय अपेक्षा आहे?
ज्या लोकांना हे पत्र मिळाले आहे त्यांच्यासाठी लेखकाची अशी अपेक्षा आहे की त्यांना जीवाच्या तारणासाठी विश्वासाची गरज आहे [१०:३९].