mr_tq/heb/10/38.md

967 B

नीतिमान कसा जगेल?

नीतिमान विश्वासाने जगेल [१०:३८].

जे माघार घेतात त्यांच्या बद्दल देव काय विचार करतो?

जे माघार घेतात त्यांच्या बद्दल देवाला संतोष वाटणार नाही [१०:३८].

ज्या लोकांना हे पत्र मिळाले आहे त्यांच्यासाठी लेखकाची काय अपेक्षा आहे?

ज्या लोकांना हे पत्र मिळाले आहे त्यांच्यासाठी लेखकाची अशी अपेक्षा आहे की त्यांना जीवाच्या तारणासाठी विश्वासाची गरज आहे [१०:३९].