mr_tq/heb/10/19.md

8 lines
939 B
Markdown

# येशूच्या रक्ताद्वारे विश्वासणारे कोठे प्रवेश करू शकतात?
येशूच्या रक्ताद्वारे विश्वासणारे परमपवित्र स्थानात प्रवेश करू शकतात [१०:१९].
# विश्वासणाऱ्यात काय सिंचित झाले आणि धुतेले गेले?
विश्वासणाऱ्याची हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ [१०:२२].