mr_tq/heb/10/19.md

939 B

येशूच्या रक्ताद्वारे विश्वासणारे कोठे प्रवेश करू शकतात?

येशूच्या रक्ताद्वारे विश्वासणारे परमपवित्र स्थानात प्रवेश करू शकतात [१०:१९].

विश्वासणाऱ्यात काय सिंचित झाले आणि धुतेले गेले?

विश्वासणाऱ्याची हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ [१०:२२].