mr_tq/heb/10/11.md

8 lines
650 B
Markdown

# ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसून कशाची वाट पाहतो?
त्याचे वैरी पदासन होईपर्यंत ख्रिस्त वाट पाहत आहे [१०:१२-१३].
# एकाच अर्पणाने पवित्र होणाऱ्यांना ख्रिस्ताने काय केले आहे?
एकाच अर्पणाने पवित्र होणाऱ्यांना ख्रिस्ताने सर्वकाळचे पूर्ण केले आहे [१०:१४].