mr_tq/heb/10/11.md

650 B

ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसून कशाची वाट पाहतो?

त्याचे वैरी पदासन होईपर्यंत ख्रिस्त वाट पाहत आहे [१०:१२-१३].

एकाच अर्पणाने पवित्र होणाऱ्यांना ख्रिस्ताने काय केले आहे?

एकाच अर्पणाने पवित्र होणाऱ्यांना ख्रिस्ताने सर्वकाळचे पूर्ण केले आहे [१०:१४].