mr_tq/heb/10/08.md

8 lines
778 B
Markdown

# ख्रिस्त जगात आला तेव्हा देवाने काय बाजूला ठेवले?
नियमशास्त्राप्रमाणे केलेले यज्ञाची प्रथा देवाने बाजूला ठेवली होती? [१०:८].
# ख्रिस्त जगात आला तेव्हा त्याने कोणती प्रथा प्रस्थापित केली?
ख्रिस्त जगात आला तेव्हा देवाने येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पनाद्वारे पवित्र अर्पण केले [१०:१०].