mr_tq/heb/10/08.md

778 B

ख्रिस्त जगात आला तेव्हा देवाने काय बाजूला ठेवले?

नियमशास्त्राप्रमाणे केलेले यज्ञाची प्रथा देवाने बाजूला ठेवली होती? [१०:८].

ख्रिस्त जगात आला तेव्हा त्याने कोणती प्रथा प्रस्थापित केली?

ख्रिस्त जगात आला तेव्हा देवाने येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पनाद्वारे पवित्र अर्पण केले [१०:१०].