mr_tq/heb/10/01.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# नियमशास्त्रातील गोष्टींची तुलना ख्रिस्तातील वास्तविक्तेंशी कशी झाली आहे?
नियमशास्त्रात चांगल्या गोष्टी ह्या केवळ एक छाया आहे [१०:१].
# नियमशास्त्राच्या द्वारे केलेले यज्ञ आपल्याला सारख्या आराधकांना कशाची आठवण करून देतात?
नियमशास्त्राच्या द्वारे केलेले यज्ञ आराधकांना वर्षानुवर्ष केलेल्या पापांची आठवण करून देतात [१०:३].
# बैलांचे व बकऱ्यांचे रक्त काय करण्यास असमर्थ आहे?
बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे [१०:४].