mr_tq/heb/10/01.md

1.1 KiB

नियमशास्त्रातील गोष्टींची तुलना ख्रिस्तातील वास्तविक्तेंशी कशी झाली आहे?

नियमशास्त्रात चांगल्या गोष्टी ह्या केवळ एक छाया आहे [१०:१].

नियमशास्त्राच्या द्वारे केलेले यज्ञ आपल्याला सारख्या आराधकांना कशाची आठवण करून देतात?

नियमशास्त्राच्या द्वारे केलेले यज्ञ आराधकांना वर्षानुवर्ष केलेल्या पापांची आठवण करून देतात [१०:३].

बैलांचे व बकऱ्यांचे रक्त काय करण्यास असमर्थ आहे?

बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे [१०:४].