mr_tq/heb/08/11.md

582 B

नवीन करारात, परमेश्वराला कोण ओळखेल?

नवीन करारात, लहानापासून थोरापर्यंत सर्व परमेश्वराला ओळखतील [८:११].

नवीन करारात देव लोकांच्या पापांचे काय करील असे तो म्हणतो?

देव म्हणती की तो लोकांच्या पापांची आठवण करणारच नाही [८:१२].