mr_tq/heb/08/11.md

8 lines
582 B
Markdown

# नवीन करारात, परमेश्वराला कोण ओळखेल?
नवीन करारात, लहानापासून थोरापर्यंत सर्व परमेश्वराला ओळखतील [८:११].
# नवीन करारात देव लोकांच्या पापांचे काय करील असे तो म्हणतो?
देव म्हणती की तो लोकांच्या पापांची आठवण करणारच नाही [८:१२].