mr_tq/heb/08/01.md

8 lines
498 B
Markdown

# विश्वासणाऱ्यांचा प्रमुख याजक कोठे बसला आहे?
विश्वासणाऱ्यांचा प्रमुख याजक स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजीविकडे बसलेला आहे [८:१].
# खरे मंडप कोठे आहे?
खरे मंडप स्वर्गात आहे [८:२].