mr_tq/heb/08/01.md

498 B

विश्वासणाऱ्यांचा प्रमुख याजक कोठे बसला आहे?

विश्वासणाऱ्यांचा प्रमुख याजक स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजीविकडे बसलेला आहे [८:१].

खरे मंडप कोठे आहे?

खरे मंडप स्वर्गात आहे [८:२].