mr_tq/heb/05/12.md

4 lines
475 B
Markdown

# विश्वासणारे बालक ते प्रौढ असे कशा रीतीने वाढतात असे लेखक म्हणतो?
विश्वासणारे अध्यात्मिक रीतीने ज्ञानेंद्रियांनी वहिवाटीने चांगले आणि वाईट समजून घेतात आणि तसेच वाढत जातात [५:१४].