mr_tq/heb/05/12.md

475 B

विश्वासणारे बालक ते प्रौढ असे कशा रीतीने वाढतात असे लेखक म्हणतो?

विश्वासणारे अध्यात्मिक रीतीने ज्ञानेंद्रियांनी वहिवाटीने चांगले आणि वाईट समजून घेतात आणि तसेच वाढत जातात [५:१४].