mr_tq/heb/05/09.md

8 lines
737 B
Markdown

# ख्रिस्त कोणासाठी सार्वकालिक तारणाचे कारण बनला?
तो त्याच्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला [५:९].
# ह्या पत्राच्या मूळ वाचकांची अध्यात्मिक परिस्थिती काय होती?
मूळ वाचक ऐकण्यात मंद, आणि देवाच्या वचनांची मुळाक्षरे शिकवण्याची गरज असणारे होते [५:११-१२].