mr_tq/heb/05/09.md

737 B

ख्रिस्त कोणासाठी सार्वकालिक तारणाचे कारण बनला?

तो त्याच्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला [५:९].

ह्या पत्राच्या मूळ वाचकांची अध्यात्मिक परिस्थिती काय होती?

मूळ वाचक ऐकण्यात मंद, आणि देवाच्या वचनांची मुळाक्षरे शिकवण्याची गरज असणारे होते [५:११-१२].