mr_tq/heb/05/01.md

588 B

लोकांच्या वतीने प्रत्येक प्रमुख याजक काय करतो?

लोकांसाठी, प्रत्येक प्रमुख याजकाने दाने व पापांबद्दल यज्ञ ही अर्पावी [५:१].

लोकांच्या बरोबर, प्रमुख याजक कोणासाठी अर्पणे करतो?

प्रमुख याजक आपल्या पापांबद्दल अर्पणे करतो [५:३].