mr_tq/heb/05/01.md

8 lines
588 B
Markdown

# लोकांच्या वतीने प्रत्येक प्रमुख याजक काय करतो?
लोकांसाठी, प्रत्येक प्रमुख याजकाने दाने व पापांबद्दल यज्ञ ही अर्पावी [५:१].
# लोकांच्या बरोबर, प्रमुख याजक कोणासाठी अर्पणे करतो?
प्रमुख याजक आपल्या पापांबद्दल अर्पणे करतो [५:३].