mr_tq/heb/04/14.md

1.3 KiB

अविश्वासणाऱ्या लोकांसाठी कोण प्रमुख याजक म्हणून काम करत आहे?

देवाचा पुत्र येशू हा विश्वासणाऱ्यासाठी प्रमुख याजक म्हणून काम करत आहे [४:१४].

विश्वासणाऱ्या लोकांच्या दुर्बलतेसाठी येशूला का सहानुभूती वाटते?

विश्वासणाऱ्या लोकांच्या दुर्बलतेसाठी येशूला सहानुभूती वाटते कारण तो सर्व बाबतीत पारखलेला होता [४:१५].

येशूने किती वेळा पाप केले?

येशू हा निर्दोष होता[४:१५].

ऐनवेळी दया आणि कृपा मिळण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी काय करावे?

ऐनवेळी दया आणि कृपा मिळण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी धैर्याने कृपेच्या राजसनाजवळ जावे [४:१६].