mr_tq/heb/04/14.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# अविश्वासणाऱ्या लोकांसाठी कोण प्रमुख याजक म्हणून काम करत आहे?
देवाचा पुत्र येशू हा विश्वासणाऱ्यासाठी प्रमुख याजक म्हणून काम करत आहे [४:१४].
# विश्वासणाऱ्या लोकांच्या दुर्बलतेसाठी येशूला का सहानुभूती वाटते?
विश्वासणाऱ्या लोकांच्या दुर्बलतेसाठी येशूला सहानुभूती वाटते कारण तो सर्व बाबतीत पारखलेला होता [४:१५].
# येशूने किती वेळा पाप केले?
येशू हा निर्दोष होता[४:१५].
# ऐनवेळी दया आणि कृपा मिळण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी काय करावे?
ऐनवेळी दया आणि कृपा मिळण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी धैर्याने कृपेच्या राजसनाजवळ जावे [४:१६].