mr_tq/heb/04/01.md

8 lines
809 B
Markdown

# विश्वासणारे आणि इस्राएली लोकांनी दोघांनी कोणती सुवार्ता ऐकली?
विश्वासणारे आणि इस्राएली लोकांनी दोघांनी देवाच्या विसाव्याची सुवार्ता ऐकली [४:२].
# ती सुवार्ता इस्राएली लोकांना का लाभदायक नव्हती?
ती सुवार्ता इस्राएली लोकांना लाभदायक नव्हती कारण त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही[४:२].