mr_tq/heb/04/01.md

809 B

विश्वासणारे आणि इस्राएली लोकांनी दोघांनी कोणती सुवार्ता ऐकली?

विश्वासणारे आणि इस्राएली लोकांनी दोघांनी देवाच्या विसाव्याची सुवार्ता ऐकली [४:२].

ती सुवार्ता इस्राएली लोकांना का लाभदायक नव्हती?

ती सुवार्ता इस्राएली लोकांना लाभदायक नव्हती कारण त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही[४:२].