mr_tq/gal/06/14.md

12 lines
874 B
Markdown

# पौलाला कशाचा अभिमान आहे?
पौल म्हणतो की तो ख्रिस्त येशूच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगतो [६:१४].
# सुंता होणे अथवा नाही त्या ऐवजी काय महत्वाचे आहे?
नवी उत्पती ती काय महात्वाची आहे [६:१५].
# पौलाची शांती व दया कोणावर असावी अशी इच्छा आहे?
जितके लोक ह्या नियमाने वागतील तित्क्यांवर व देवाच्या इस्राएलवर शांती व दया असण्याची इच्छा पौल करतो [६:१६].