mr_tq/gal/06/14.md

874 B

पौलाला कशाचा अभिमान आहे?

पौल म्हणतो की तो ख्रिस्त येशूच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगतो [६:१४].

सुंता होणे अथवा नाही त्या ऐवजी काय महत्वाचे आहे?

नवी उत्पती ती काय महात्वाची आहे [६:१५].

पौलाची शांती व दया कोणावर असावी अशी इच्छा आहे?

जितके लोक ह्या नियमाने वागतील तित्क्यांवर व देवाच्या इस्राएलवर शांती व दया असण्याची इच्छा पौल करतो [६:१६].