mr_tq/gal/06/09.md

8 lines
735 B
Markdown

# जर विश्वसणारा चांगले करण्याचे थांबवत नाही तर त्याला काय मिळेल?
जो विश्वास्णारा चांगले करत अर्हतो तर त्याला यथाकाळी पदरी पिक मिळेल [६:९].
# विश्वास्नार्यांनी कोणासाठी चांगले करावे?
विश्वास्नार्यांनी प्रसंग मिळेल त्याप्रमाणे विश्वासाने एका घरचे असलेल्यांचे चांगले करावे [६:१०].