mr_tq/gal/06/09.md

735 B

जर विश्वसणारा चांगले करण्याचे थांबवत नाही तर त्याला काय मिळेल?

जो विश्वास्णारा चांगले करत अर्हतो तर त्याला यथाकाळी पदरी पिक मिळेल [६:९].

विश्वास्नार्यांनी कोणासाठी चांगले करावे?

विश्वास्नार्यांनी प्रसंग मिळेल त्याप्रमाणे विश्वासाने एका घरचे असलेल्यांचे चांगले करावे [६:१०].