mr_tq/gal/03/10.md

818 B

नियमशास्त्राच्या कृत्यांवर नीतिमान ठरवले जाण्यासाठी अवलंबून राहणारे लोक कशाच्या अधीन आहेत?

नियमशास्त्राच्या कृत्यांवर नीतिमान ठरवले जाण्यासाठी अवलंबून राहणारे लोक शापाधीन आहेत [३:१०].

नियमशास्त्राच्या कृत्यांनी देवापुढे कोण नीतिमान ठरते?

नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणीही नीतिमान ठरत नाही [३:११].