mr_tq/gal/03/10.md

8 lines
818 B
Markdown

# नियमशास्त्राच्या कृत्यांवर नीतिमान ठरवले जाण्यासाठी अवलंबून राहणारे लोक कशाच्या अधीन आहेत?
नियमशास्त्राच्या कृत्यांवर नीतिमान ठरवले जाण्यासाठी अवलंबून राहणारे लोक शापाधीन आहेत [३:१०].
# नियमशास्त्राच्या कृत्यांनी देवापुढे कोण नीतिमान ठरते?
नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणीही नीतिमान ठरत नाही [३:११].