mr_tq/gal/02/03.md

8 lines
663 B
Markdown

# तीत,हा हेल्लेनी असून त्याने काय करणे अपेक्षित नव्हते?
तीताला सुंता करून घेण्याची आवश्यकता नव्हती [२:३].
# खोट्या बंधूंनी काय करण्याची इच्छा बाळगली?
खोट्या बंधूंनी पौल आणि त्याच्या सहकार्यांना नियमशास्त्राच्या गुलामगिरीत घालण्याची इच्छा बाळगली [२:४].